सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती

 

उद्दिष्टे

  • विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे.

 

  • अवांतर ज्ञान मिळविण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आपला क्लब असेल.

 

  • असं एक ठिकाण जिथे तुम्ही स्वतः चे विचार , तुमचे स्वतः चे लिखाण इतरांसमोर मोकळेपणाने मांडू शकता.

 

  • विद्यार्थ्यांचं मनोबल वाढविणे. (विविध ठिकाणी जनसमुदायापुढे त्यांना बोलण्याची संधी निर्माण करून देणे)

 

  • प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वतंत्र देऊन, नवनवीन मित्र बनवून विविध गोष्टींवर वैचारिक चर्चा करणे.

 

 

……कार्यकारिणी……

श्री. शुभम बाकल
अध्यक्ष
कु. दिपाली दामोदर
सचिव
कु. क्षमा देशमुख
सह सचिव
कु. सुदीक्षा लखोटिया
सह सचिव
कु. भाग्यश्री खंडारे
कार्यक्रम समन्वयक
कु. वैष्णवी लाहोटी
कार्यक्रम समन्वयक

आगामी कार्यक्रमांचे स्वरूप….

1) open mic (March)

2) ‎Documentary (April)

3) ‎Book Review (July/August)

4) ‎Best Reader (15th October)

 

कु. दिपाली दामोदर                                                           श्री. शुभम बाकल

        सचिव                                                                                  अध्यक्ष